Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशViral News: फक्त ८ तास मोबाईलपासून दूर राहून तरुणीने जिंकले १ लाख...

Viral News: फक्त ८ तास मोबाईलपासून दूर राहून तरुणीने जिंकले १ लाख रुपये, स्पर्धेची जगभरात चर्चा!

Viral News: फक्त ८ तास मोबाईलपासून दूर राहून तरुणीने जिंकले १ लाख रुपये, स्पर्धेची जगभरात चर्चा!

[ad_1]

No Mobile Phone Challenge: दक्षिण- पश्चिम चीनमधील एका महिलेने नुकतीच एका अनोख्या स्पर्धेत १०,००० युआन (अंदाजे १ लाख १६ हजार रुपये) जिंकले. या स्पर्धेत मोबाईलचा वापर कराण्यास बंदी असून स्पर्धकाला शांत आणि चिंतामुक्त राहून दाखवायचे होते. चोंगकिंगमधील असामान्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची आता जगभरात चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments