Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशजगातील सर्वात जुन्या ऐतिहासिक शहराचं बंडखोरांमुळे होणार पतन! सिरियन गृहयुद्धाचा काय आहे...

जगातील सर्वात जुन्या ऐतिहासिक शहराचं बंडखोरांमुळे होणार पतन! सिरियन गृहयुद्धाचा काय आहे इतिहास ? वाचा

जगातील सर्वात जुन्या ऐतिहासिक शहराचं बंडखोरांमुळे होणार पतन! सिरियन गृहयुद्धाचा काय आहे इतिहास ? वाचा

[ad_1]

Syrian civil war: गातील सर्वात जुने व ऐतिहासिक शहर असलेले सिरियातील अलेप्पो शहर सध्या गृह युद्धांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सीरियातील विरोधी बंडखोर गटांनी अलीकडेच अलेप्पोवर भीषण हल्ला केला असून हे शहर सरकारी नियंत्रणातून ताब्यात घेतले. सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांचे लष्कर या हल्ल्याला तोंड देऊ शकले नाही. त्यामुळे बंडखोरांनी अलेप्पोवर सहज ताबा मिळवला, हा हल्ला दोन दिशांनी करण्यात आला. बंडखोर गटांनी हामा प्रांत आणि इदलिबच्या आसपासच्या ग्रामीण भागातही आपले स्थान मजबूत केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments