Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीसांची सहा दिवसानंतर भेट! वर्षा बंगल्यावर अर्धा तास झालेल्या बंद दाराआड बैठकीत...

शिंदे-फडणवीसांची सहा दिवसानंतर भेट! वर्षा बंगल्यावर अर्धा तास झालेल्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय ठरलं? आज काय होणार?

शिंदे-फडणवीसांची सहा दिवसानंतर भेट! वर्षा बंगल्यावर अर्धा तास झालेल्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय ठरलं? आज काय होणार?

[ad_1]

Maharashtra CM : महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर सुरू असलेला राजकीय पेच अद्याप संपुष्टात आलेला नाही. दरम्यान, आज मुख्यमंत्री पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सोबतच राज्यात नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग आज मोकळा होईल का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तब्बल सहा दिवसांनी दोघे एकमेकांना भेटले. त्यांची वर्षा बंगल्यावर बंद दाराआड चर्चा झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments