
[ad_1]
Weather Update : भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) यंदा सामान्य थंडीचा अंदाज वर्तवला आहे. यंदा देशात थंडीचे दिवस कमी राहतील तसेच कडक्याची थंडी पडणार नाही, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर या हंगामात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
[ad_2]
Source link
