Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati Accident : अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू;...

Amravati Accident : अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ३ गंभीर

[ad_1]

अमरावतीमधील दर्यापूर-अकोला मार्गावर दोन कारची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments