Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजन'बायको सांगते तसं करा', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने विवाहित पुरुषांना दिला सल्ला

‘बायको सांगते तसं करा’, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने विवाहित पुरुषांना दिला सल्ला

[ad_1]

बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे ओळखले जात होते. पण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. तेव्हा पासून अभिषेक आणि ऐश्वर्या हे एकत्र दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला आहे असे म्हटले जात आहे. अशातच, अभिषेकने एका कार्यक्रमात विवाहित पुरुषांना सल्ला दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments