[ad_1]
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. ती फिटनेस, फॅशन आणि डान्ससाठी विशेष ओळखली जाते. तसेच वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही मलायका अतिशय हॉट दिसत देते. ती एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल इतकी फिट आहे. पण सध्या सोशल मीडियावर मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका रेमोसोबत जमिनीवर लोळून डान्स करताना दिसत आहे. ते पाहून गीता माँ देखील चिडली आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
