Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशपहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

[ad_1]

कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. कर्नाटक कॅडरचे २०२३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हर्षवर्धन हे मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. हर्षवर्धनचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments