Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशजन्मदाताच बनला कर्दनकाळ! पोटच्या दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पत्नीवरही...

जन्मदाताच बनला कर्दनकाळ! पोटच्या दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पत्नीवरही केले वार

जन्मदाताच बनला कर्दनकाळ! पोटच्या दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पत्नीवरही केले वार

[ad_1]

मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडवानी जिल्ह्यात हैवान बनलेल्या पित्याने आपल्या दोन मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आणि भांडणात पत्नीलाही जखमी केले. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, किरकोळ भांडणानंतर पत्नी घराबाहेर पडली होती. यानंतर त्या व्यक्तीने सासरच्या घरी जाऊन तेथे मुलांची हत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपी व्यक्तीही जखमी झाला आहे. जखमी पती-पत्नीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments