Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशAssembly Election: ज्या रस्त्याने निघत होती पत्नीची विजयी रॅली तिथेच नवरा विकत...

Assembly Election: ज्या रस्त्याने निघत होती पत्नीची विजयी रॅली तिथेच नवरा विकत होता भाजी

Assembly Election: ज्या रस्त्याने निघत होती पत्नीची विजयी रॅली तिथेच नवरा विकत होता भाजी

[ad_1]

आसामच्या बोगाईगाव सीटवर झालेल्या पोटनिवडणुकीत आसाम गण परिषदेच्या उमेदवार दीप्तिमोय चौधरी यांनी मोठा विजय मिळवला. दरम्यान विजयानंतर रॅली काढण्यात आली असता एक रंजक गोष्ट पाहायला मिळाली. ज्या रस्त्याने पत्नीची विजयी रॅली निघत होती, तिथेच पती भाजी विकत होता. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments