Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Election: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कशामुळं पराभव झाला? काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं सांगितलं...

Maharashtra Election: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कशामुळं पराभव झाला? काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं सांगितलं कारण!

Maharashtra Election: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कशामुळं पराभव झाला? काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं सांगितलं कारण!

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसने १०१ जागा लढविल्या, पण त्यांना केवळ १६ जागा जिंकता आल्या, ही पक्षाची आतापर्यंतची राज्यातील सर्वात वाईट कामगिरी ठरली. या पराभवानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाविकास आघाडीच्या पराभवामागचे कारण सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments