Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPlane Crash : आग्र्यात विमानाचा भीषण अपघात; हवाई दलाचं MIG-...

Plane Crash : आग्र्यात विमानाचा भीषण अपघात; हवाई दलाचं MIG- २९ शेतात कोसळलं, VIDEO

[ad_1]

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. मिग २९ हे लढाऊ विमान शेतात कोसळलं आणि विमानाला आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानापासून जवळपास दोन किलोमीटरवर पायलट आणि त्याचा सहकारी आढळून आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments