Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशबायकोच्या समोर 'काका' म्हटल्यानं भडकला ग्राहक! मित्रांसह साडी दुकानदाराला दिला चोप

बायकोच्या समोर ‘काका’ म्हटल्यानं भडकला ग्राहक! मित्रांसह साडी दुकानदाराला दिला चोप

[ad_1]

यानंतर दुकानदार विशालने रोहितला किती किमती पर्यंत साडी खरेदी करायचे आहे, अशी विचारणा केली. त्यावर रोहित म्हणाला, ‘एक हजार रुपयांपर्यंत. तसेच मी या पेक्षाही महाग साडी खरेदी करू शकतो मला कमी लेखू नको असेही रोहित म्हणाला. त्यावर दुकानदार विशालने ग्राहक रोहित संबोधून म्हणाला, “काका, मी तुम्हाला इतरही चांगल्या दर्जाच्या साड्या दाखवतो.” विशालने काका म्हटल्याने, रोहित संतापला. त्याने विशालला पुन्हा काका म्हणू नको असे म्हटलं. दरम्यान, यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला. काही वेळानंतर रोहित आपल्या पत्नीसह दुकानातून बाहेर पडला. थोड्याच वेळाने तो त्याच्या मित्रांसह दुकानात आला. त्याने विशालला दुकानाबाहेर ओढत रस्त्यावर आणले. व त्याला बेल्टने व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments