Monday, October 12, 2026
HomeमनोरंजनHorror Comedy Movie: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर...

Horror Comedy Movie: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, ‘या’ हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ या मालिकेची कथा आणि पात्रांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यामधील डॉक्टर अजितची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड भलताच लोकप्रिय झाला. त्याला अनेकजण देवमाणूस म्हणून देखील आवाज देऊ लागले होते. ही मालिका संपल्यानंतर किरणला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच्या या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मोटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments