लॉरेन्सला मारण्यासाठी ज्याने ठेवले १,११,११,१११ रुपयांचे बक्षीस, त्यालाच संपवण्यासाठी मिळाली १,५०,००००० रुपयांची सुपारी

0
1
लॉरेन्सला मारण्यासाठी ज्याने ठेवले १,११,११,१११ रुपयांचे बक्षीस, त्यालाच संपवण्यासाठी मिळाली १,५०,००००० रुपयांची सुपारी


lawrence bishnoi : तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईला मारण्यासाठी  १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांना मारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे.  



Source link