Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशगरीब रथ एक्सप्रेसनंतर आणखी एका ट्रेनमध्ये निघाला साप; प्रवाशांची उडाली तारांबळ, पाहा...

गरीब रथ एक्सप्रेसनंतर आणखी एका ट्रेनमध्ये निघाला साप; प्रवाशांची उडाली तारांबळ, पाहा VIDEO

[ad_1]

गरीब रथपाठोपाठ आणखी एका ट्रेनमध्ये साप सापडला आहे. २१ ऑक्टोबर रोजी झारखंडहून गोव्याकडे जाणाऱ्या वास्को-द-गामा एक्स्प्रेसच्या एसी डब्यात जिवंत साप आढळला होता. यामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली. एसी टू टायर कोचमधील खालच्या बर्थच्या पडद्याजवळ साप सरपटताना अनेक प्रवाशांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. अंकित कुमार सिन्हा यांनी रेल्वे मंत्रालयाला टॅग करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांचे आई-वडील ए-२ कोचमधून प्रवास करत होते. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments