Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaha elections : उद्धव ठाकरे वेगळ्या विचारात! मुंबईतील 'या' दोन आमदारांचा पत्ता...

Maha elections : उद्धव ठाकरे वेगळ्या विचारात! मुंबईतील ‘या’ दोन आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

[ad_1]

Maharashtra Assembly Elections : शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेली पहिलीच विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषत: मुंबईवर वर्चस्व राखणं ठाकरेंच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळंच अखेरच्या क्षणी त्यांनी रणनीतीत बदल केला असून मुंबईतील दोन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments