Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनसलमान खानच्या जीवावर उठलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर बेव सीरिज बनणार? कोण साकारणार मुख्य...

सलमान खानच्या जीवावर उठलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर बेव सीरिज बनणार? कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या…

[ad_1]

Web Series On Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे मालक अमित जानी यांनी या कुख्यात गँगस्टरच्या आयुष्यावर वेब सीरिज बनवण्याची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजचे शीर्षक निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर सीरिजमधील कलाकारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. या वेब सीरिजच्या शीर्षकाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे नाव ‘लॉरेन्स – अ गँगस्टर स्टोरी’ असे निश्चित करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments