Supreme Court On CAA: नागरित्व सुधारणा कायद्यावर ‘सर्वोच्च’ शिक्कामोर्तब, घटनात्मक वैधतेबद्दल दिला मोठा निर्णय

0
20
Supreme Court On CAA: नागरित्व सुधारणा कायद्यावर ‘सर्वोच्च’ शिक्कामोर्तब, घटनात्मक वैधतेबद्दल दिला मोठा निर्णय

Supreme Court On CAA : सुप्रीम कोर्टाने नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A च्या वैधतेवर आपला निकाल सुनावला आहे. कोर्टाने कलम 6A ची वैधता कायम ठेवली आहे. CJI डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले की, 6A अशा लोकांना नागरिकत्व प्रदान करते, जे संविधान तरतुदीच्या अंतर्गत येत नाही.

Source link