Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्र'मातोश्री' निवासस्थान असलेल्या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण? नाव निश्चित

‘मातोश्री’ निवासस्थान असलेल्या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण? नाव निश्चित

[ad_1]

Bandra East Vidhan Sabha Constituency : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. ही जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार असून तिथून युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई निवडणूक लढणार आहेत. त्यांचा सामना विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांच्याशी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments