Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनOTT Release: बजेट १०० कोटी आणि कमावले ३९ कोटी, 'हा' सिनेमा आता...

OTT Release: बजेट १०० कोटी आणि कमावले ३९ कोटी, ‘हा’ सिनेमा आता ओटीटीवर होतोय ट्रेंड

[ad_1]

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कॉमेडी चित्रपटाने ओटीटीवर धडक दिली आहे. जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये आला तेव्हा लोकांना तो फारसा आवडला नव्हता. १०० कोटी रुपये बजेट असणारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ३९ कोटी रुपये कमावले. पण जेव्हापासून या चित्रपटाने ओटीटीवर धडक दिली आहे, तेव्हापासून हा चित्रपट नंबर १ वर ट्रेंड होताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments