Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशViral News: कर्मचाऱ्यानं नोकरीचा राजीनामा देताना लिहिलं असं काही, लेटर झालं व्हायरल!

Viral News: कर्मचाऱ्यानं नोकरीचा राजीनामा देताना लिहिलं असं काही, लेटर झालं व्हायरल!

[ad_1]

Resignation Letter: पश्चिम आफ्रिकन देश घाना येथील एका व्यक्तीशी संबंधित एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही व्यक्ती नासुता वसा शहरातील असल्याचे सांगण्यात येत असून त्याने काही दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला. परंतु, राजीनामा पत्रात त्याने अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत की, ते वाचून तुम्हाला हसू आवरत नाही. काही राजीनाम्यांमध्ये कर्मचारी नोकरी सोडण्याचे कारण कौटुंबिक समस्या सांगतात. काही राजीनाम्यांमध्ये दुसऱ्या संस्थेत जाण्याची कारणे किंवा अन्य काही सांगितले जात आहेत. पण अशा मजेशीर पोस्ट्स क्वचितच पाहायला मिळतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments