Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रViral news : आईची शेवटची आठवण आहे! प्लीज, माझी स्कूटी परत करा!...

Viral news : आईची शेवटची आठवण आहे! प्लीज, माझी स्कूटी परत करा! पुण्यातील तरुणाची चोरांना भावनिक साद

[ad_1]

काय लिहिलं आहे पोस्टर वर ?

पिवळ्या पोस्टरवर तरूणाने चोराला भावनिक साद घातली आहे, त्यात त्याने लिहिलं आहे की, “माझी काळी एक्टिवा MH14B6036 दसऱ्याच्या दिवशी चोरीला गेली. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे. कृपया मला ही गाडी शोधण्यात मदत करा. ज्याने कुणी ही गाडी चोरली असेल त्याने ती मला परत करावी. ९७६६६१७४६४.” दुसऱ्या एका पोस्टरवर त्याने लिहिले की, “माझी ॲक्टिव्हा चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, माझ्या आईने खूप मेहनत करून मी १२ वीत असतांना ही बाइक विकत घेऊन दिली आहे. ही तिची शेवटची आठवण आहे, कृपया ती परत करा. मी तुला नवीन वाहन घेईन, पण कृपया माझ्या आईची स्कूटर परत द्या.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments