Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशदिवसा रस्त्यावर भीक मागायची आणि रात्री हॉटेलमध्ये... भिकाऱ्यांची लाईफस्टाईल पाहून पोलीस हैराण

दिवसा रस्त्यावर भीक मागायची आणि रात्री हॉटेलमध्ये… भिकाऱ्यांची लाईफस्टाईल पाहून पोलीस हैराण

[ad_1]

Beggars In Hotel: महिला आणि बाल विकास विभागाने केलेल्या एका छापेमारीत 22 भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यात 11 अल्पवयीन मुलं आहेत. तर 11 महिलांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे भिकारी दिवसा भीक मागायचे आणि रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करायचे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments