Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Acid Attack: विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, मुंबईतील मालवणी...

Mumbai Acid Attack: विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, मुंबईतील मालवणी येथील घटना

[ad_1]

Mumbai Man Throws Acid On Wife: मुंबईतील मालवणी परिसरात विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून एका व्यक्तीने पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महिलेच्या फिर्यादीवरून च्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments