Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागितलं स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागितलं स्पष्टीकरण

[ad_1]

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसएस संधू यांच्यासह निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments