Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशNashik: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिक येथील...

Nashik: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिक येथील घटना!

Nashik: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिक येथील घटना!

[ad_1]

Nashik News: अंधेरीचा राजाच्या विसर्जनदरम्यान बोट कोसळून अनेकजण पाण्यात बुडल्याची घटना रविवारी (२२ सप्टेंबर २०२४) घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली. या घटनेला काहीच तास उलटले तोच, नाशिक येथून धक्कादायक माहिती समोर आली. शेत तळ्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अंबड-सातपूर लिंक रोडवर असलेल्या संजीवनगरमध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments