Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रDhananjay Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या...

Dhananjay Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार

[ad_1]

Firing on Dhananjay Sawant in Dharashiv : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतणे धनंजय सावंत यांच्यावर त्यांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आला. ही घटना धारशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी येथील त्यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments