Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनव्लॅागरने शूट केला मृतदेहासोबत व्हिडीओ; 'लाईक आणि सबस्क्राइब'च्या रहस्यमयी टीझर प्रदर्शित

व्लॅागरने शूट केला मृतदेहासोबत व्हिडीओ; ‘लाईक आणि सबस्क्राइब’च्या रहस्यमयी टीझर प्रदर्शित

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमेय वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. अशातच ‘लाईक आणि सबस्क्राइब’ या चित्रपटाचा रहस्यमयी टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आतुरता वाढली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments