Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशpakistan army : पाकिस्तानला २५ वर्षांनंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य...

pakistan army : पाकिस्तानला २५ वर्षांनंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर स्वीकारलं

[ad_1]

pakistan army admits role in kargil war : पाकिस्तानला तब्बल २५ वर्षांनंतर उपरती झाली आहे. कारगिल युद्धात सहभाग असल्याचं पाकिस्तानने अखेर मान्य केलं आहे. पाकिस्तानी लष्कराने प्रथमच याची जाहीरपणे कबूल दिली आहे. १९९९ च्या भारताविरुद्धच्या कारगिल युद्धात त्यांचा सहभाग असल्याचं संरक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मान्य केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments