Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! पूजा खेडकर हिची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी; केंद्र सरकारचा मोठा...

मोठी बातमी! पूजा खेडकर हिची भारतीय प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

[ad_1]

Centre discharges Puja Khedkar from IAS: बनावट प्रमानपत्रं सादर करून आयएसएस झालेल्या पूजा खेडकर यांना आता यूपीएससी नंतर केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे. सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आयएएस प्रोबेशनर पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पूजा खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) हकालपट्टी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments