Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशवंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले......

वंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले… Video व्हायरल

[ad_1]

Vande Bharat : वंदे भारत कोण चालवणार यावरुन चक्क दोन लोको पायलटमध्ये जोरदार राडा झाला. रेल्वे स्थानकावरच दोघांनी एकमेकांचे कपडे फाडले. यात दोघांच्या बाजूने काही रेल्वे कर्मचारीही सहभागी झाले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments