Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रMulund Accident: रस्त्यावर बॅनर लावताना बीएमडब्लू कारनं दोन जणांना चिरडलं, मुंबईतील मुलुंड...

Mulund Accident: रस्त्यावर बॅनर लावताना बीएमडब्लू कारनं दोन जणांना चिरडलं, मुंबईतील मुलुंड येथील घटना!

[ad_1]

BMW Car Hits two People In Mulund: राज्यभराात लाडक्या बाप्पाच्या स्वागाताची तयारी सुरू असताना मुंबईतील मुलुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली. मुलंडमध्ये पहाटे एका भरधाव बीएमडब्लू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना चिरडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments