Thursday, October 15, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या पक्षासोबत मंत्रिमंडळात बसल्यानंतर ओकारी येते; शिंदेंच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान

अजित पवारांच्या पक्षासोबत मंत्रिमंडळात बसल्यानंतर ओकारी येते; शिंदेंच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान

[ad_1]

‘अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांसोबत बसणं मला सहन होत नाही. त्यांच्या सोबत बसल्यानंतर मला ओकारी येते,’ असं खळबळ उडवून देणारं विधान शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. या विधानामुळं महायुतीमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे. तर, विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments