Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Bandh: मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे बंद मागे घेण्याचे आवाहन

Maharashtra Bandh: मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे बंद मागे घेण्याचे आवाहन

[ad_1]

Maha Vikas Aghadi: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. परंतु, कोणत्याही कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास मनाई असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments