Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशViral news : शवागृहात महिला पुरुषाचा सुरू होता रोमान्स! नोयडातील पोस्टमॉर्टम हाऊसचा...

Viral news : शवागृहात महिला पुरुषाचा सुरू होता रोमान्स! नोयडातील पोस्टमॉर्टम हाऊसचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral news : कोलकाता रुग्णालयात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेबाबत रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच नोएडामधूनही एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथील सेक्टर ९४ मध्ये असलेल्या पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये एक कर्मचारी महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवताना दिसला. यादरम्यान त्याच्या दुसऱ्या मित्राने दोघांचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केल आहे. तर महिला सफाई कामगाराला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments