Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMPSC exam postponed : मोठी बातमी! २५ तारखेच्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या;...

MPSC exam postponed : मोठी बातमी! २५ तारखेच्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

[ad_1]

MPSC Student Protest : कृषी विभागाच्या २५८ जागा समाविष्ट करण्यासाठी तसेच आयबीपीएस व एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शरद पावर यांनी देखील पाठिंबा दिला होता. अखेर मुलांच्या आंदोलनाला यश आले असून आयोगाने २५ तारखेला होणारी परीक्षा ही पुढे ढकलली आहे. एमपीएससीने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments