Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनSuraj Chavan: 'बिग बॉस मराठी' फेम सुरज चव्हाणचा गोलीगत दणका! 'राजाराणी' चित्रपटातून...

Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी’ फेम सुरज चव्हाणचा गोलीगत दणका! ‘राजाराणी’ चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा

[ad_1]

Suraj Chavan In Marathi Movie: ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच टिक टॉक स्टार सुरज चव्हाण. सुरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत, त्यांच्या हृदयावर राज्य केलं. ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सुरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. खेळ समजला नसला, तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मनं जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सुरज स्वतःला ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सिद्ध करताना दिसतोय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments