Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशViral Video : भारत बंद दरम्यान लाठीमार; पोलिसांनी चक्क डेप्युटी कलेक्टरलाचं बदडलं!...

Viral Video : भारत बंद दरम्यान लाठीमार; पोलिसांनी चक्क डेप्युटी कलेक्टरलाचं बदडलं! घटनेचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Bharant Band Viral Video : देशभरात अनेक ठिकाणी आज भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी हा बंद घोषित केला होता. या बंद दरम्यान, बिहारमधील अनेक जिल्ह्यात आंदोलक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. या बंदमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. बिहारची राजधानी पाटणा येथेही आंदोलक हिंसक झाले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठी चार्ज केला. मात्र, पोलिसांनी आंदोलक समजून चक्क डेप्युटी कलेक्टरलाचं लाकडी दांडक्याचा प्रसाद दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments