Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi Update: 'मी शूटिंग सोडून पळत येईन', निक्की तांबोळीने सूरजला...

Bigg Boss Marathi Update: ‘मी शूटिंग सोडून पळत येईन’, निक्की तांबोळीने सूरजला दिले वचन

[ad_1]

Bigg Boss Marathi Update Day 25: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा सिझन पाचवा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. रोज काही तरी नवा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच घरातील स्पर्धक देखील काही ना काही रोज नवा ड्रामा करताना दिसतात. अशातच आज बिग बॉसच्या घरात रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. निक्कीच्या सख्ख्या भावाचे करोना काळात निधन झाले. त्यामुळे तिने बिग बॉसच्या घरात सूरजला भाऊ मानले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments