Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशUnion Cabinet : पुणे व ठाण्यासह देशातील ३ मेट्रो रेल्वे प्रकल्प अन्...

Union Cabinet : पुणे व ठाण्यासह देशातील ३ मेट्रो रेल्वे प्रकल्प अन् २ नवीन विमानतळांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

[ad_1]

१,४१३ कोटी रुपये खर्चून बिहटा येथे नवीन सिव्हिल एन्क्लेव्हविकसित करण्यासाठी नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधली जाईल. ६६,००० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या टर्मिनलची रचना ३,००० पीक आवर पॅसेंजर (पीएचपी) हाताळण्यासाठी आणि वार्षिक ५० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सक्षम असेल. भविष्यात दरवर्षी एक कोटी प्रवाशांपर्यंत क्षमता वाढविण्याची तरतूद आहे. या प्रकल्पात ए-३२१/बी-७३७-८००/ए-३२० प्रकारच्या विमानांसाठी १० पार्किंग बे, तसेच दोन लिंक टॅक्सीवेची व्यवस्था करण्याची क्षमता असलेले एप्रोन बांधण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments