Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : ‘पिंक सरडा’ टीकेवर अजित पवार गटाचा संजय राऊतांवर पलटवार;...

Sanjay Raut : ‘पिंक सरडा’ टीकेवर अजित पवार गटाचा संजय राऊतांवर पलटवार; “हा तर दुतोंडी साप…”

Sanjay Raut : ‘पिंक सरडा’ टीकेवर अजित पवार गटाचा संजय राऊतांवर पलटवार; “हा तर दुतोंडी साप…”

[ad_1]

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज (शुक्रवार) मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण आहेत. मात्र लाडक्या भावांनी रंग बदलला असून आता ते पिंक झाले आहेत. पण रंग तर सरडा बदलतो. अजित पवारांचा सरडा असा उल्लेख केल्यानंतरअजित पवार गट संतप्त झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांना दुतोंडी सापाची उपमा दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments