Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशECI press conference : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, कधी मतदान...

ECI press conference : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, कधी मतदान आणि कधी येणार निकाल?

ECI press conference : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, कधी मतदान आणि कधी येणार निकाल?

[ad_1]

ECI on Assembly Election Live Updates : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत तर, हरयाणात एका टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचे निकाल ४ ऑक्टोबरला एकाच दिवशी जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments