Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रघरी काही न सांगताच मित्रांनी जंगलात पुरला मृतदेह, बेपत्ता तरुणाचं गूढ उकललं!

घरी काही न सांगताच मित्रांनी जंगलात पुरला मृतदेह, बेपत्ता तरुणाचं गूढ उकललं!

[ad_1]

Pune sinhgad Crime News : पुण्यातील सिंहगड परिसरातील महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं आहे. यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तीन मित्र महिन्याभरापूर्वी मेटलच्या तारा चोरण्यासाठी एका १०० फुटांच्या टॉवरवर चढले. मात्र, त्यातील एकाचा खाली पडून मृत्यू झाला. यानंतर या घटनेची माहिती मित्राच्या कुटुंबीयांना व पोलिसांना न देता त्याच्या इतर दोन मित्रांनी त्याचा मृतदेह हा जंगलात पुरला. पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना अटक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments