Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रभयंकर..! बदला आणि संपत्तीसाठी चुलतीने ४ वर्षाच्या पुतण्याला विहिरीत फेकले, छत्रपती संभाजीनगरातील...

भयंकर..! बदला आणि संपत्तीसाठी चुलतीने ४ वर्षाच्या पुतण्याला विहिरीत फेकले, छत्रपती संभाजीनगरातील घटना

[ad_1]

काही दिवसांपूर्वी विहिरीत पडून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. दीराचा बदला घेण्यासाठी तसेच संपत्तीसाठी हडपण्यासाठी सख्ख्या चुलतीने चिमुकल्याला विहिरीत टाकून त्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments