Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur: कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर उलटला, ८ जण वाहून गेले; बचावकार्य...

Kolhapur: कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर उलटला, ८ जण वाहून गेले; बचावकार्य सुरू

[ad_1]

Kolhapur Rain:  कोल्हापुरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नदी- नाले ओसांडून वाहत सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अशातच शिरोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बस्तवड- अकिवाट मार्गावर कृष्णा नदीचा पूल ओलांडताना ट्रॅक्टर उलटल्याने सात ते आठ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शिरोळ येथे तैनात असलेले एनडीआरएफचे पथक शोध आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले, अशी माहिती एनडीआरएफने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments