Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशHimachal Pradesh: हिमाचल प्रदेशात ढगफुटी; धरण फुटल्याने ५० जण बेपत्ता, अनेक इमारती...

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात ढगफुटी; धरण फुटल्याने ५० जण बेपत्ता, अनेक इमारती वाहून गेल्या

[ad_1]

Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांतील वरच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरे आणि इमारती वाहून गेल्या असून ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments