Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशTrending News: मुलीपेक्षा तरुण दिसण्यासाठी ६३ वर्षीय महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये

Trending News: मुलीपेक्षा तरुण दिसण्यासाठी ६३ वर्षीय महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये

[ad_1]

साराने सांगितले की मला सर्जरीचे व्यसन आहे. एकदा का तुम्हाला सुंदर दिसण्याची आवड निर्माण झाली की, तुम्ही कधीही थांबू इच्छित नाही. सारा म्हणते की, ती दर १५ दिवसांनी बोटॉक्स किंवा फिलर इंजेक्शन घेते. डॉक्टर असल्यामुळे मला सूट मिळाली. नाहीतर तिला प्लास्टिक सर्जरीसाठी ६ कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागला. साराला कंपनीकडून एक व्हाउचर मिळायचे, ज्याचा वापर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी करत असे. साराने आतापर्यंत ब्रेस्ट लिफ्ट, हिप इम्प्लांटपासून फेस लिफ्टपर्यंत सर्व काही केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments