Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक.. शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच पाजलं किटकनाशक; उपचारादरम्यान...

धक्कादायक.. शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच पाजलं किटकनाशक; उपचारादरम्यान मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील कारकूनाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी नववीत शिकत होती. आरोपीने मुलीवर पाळत ठेवत थेट तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारकूनाने केला होता. संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक पाजून तिच्यावर बळजबरी केली होती. २८ जुलै रोजी इंदापूर तालुक्यात ही घटना घडली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments