Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशगर्लफ्रेंडबरोबर 2 मुलांचा बाप रेल्वे रुळावर आला, समोरुन येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहाताच...

गर्लफ्रेंडबरोबर 2 मुलांचा बाप रेल्वे रुळावर आला, समोरुन येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहाताच प्रेयसी मागे हटली आणि…

गर्लफ्रेंडबरोबर 2 मुलांचा बाप रेल्वे रुळावर आला, समोरुन येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहाताच प्रेयसी मागे हटली आणि…

[ad_1]

Love Affair : प्रेमाला विरोध होत असल्याने दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला घेऊन आयुष्य संपवायला निघाला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर आले. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments